Knee Pain Affect On Memory : गुडघे दुखीचे परिणाम होऊ शकतो तुमच्या स्मरणशक्तीवर, जाणून घ्या

Memory Affected By Knee Pain : वाढत्या वयासोबत कंबर दुखी, पाठ दुखी या समस्या होणे अतिशय सामान्य गोष्ट आहे.
Knee Pain Affect On Memory
Knee Pain Affect On MemorySaam Tv

Knee Pain Affected Memory : वाढत्या वयासोबत कंबर दुखी, पाठ दुखी या समस्या होणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की, हे दुखणे तुम्हाला दीर्घकाळ समस्या उद्भवू शकतात. या दुखण्याचा प्रभाव तुमच्या स्मरणशक्ती आणि समजण्याच्या गोष्टींवर प्रभाव पाडतात.

अनेक स्टडीजमध्ये असा दावा केला आहे की, कॅन्सर आणि गाठ असलेले पीडित व्यक्ती गुडघेदुखी, कंबर दुखी, पाठ दुःखी या आजारांनी ग्रस्त असतील तर त्यांना डीमेंशीया हा आजार (Disease) होण्याची शक्यता आहे.

Knee Pain Affect On Memory
Heel Pains : हिवाळ्यात तुमच्याही टाचा दूखतायत? 'हे' घरगुती उपाय करून पहा

डीमेंशीया म्हणजे नक्की काय ?

डिमेंशीया ही वाढत्या वयाबरोबर होणारी समस्या आहे. मस्तिष्कमध्ये नुकसान पोहोचल्यानंतर व्यक्तीचा व्यवहारांमध्ये बदल जाणवू लागतो.

डीमेंशीया असलेल्या व्यक्ती शारीरिकपाने नाही तर, मानसिक रूपाने ग्रस्त झालेले असतात. आवडत नाही तर त्यांना दररोजच्या कामांमध्ये भरपूर अडथळे येतात. त्यांना त्यांच्या स्वतःच्या गोष्टींविषयी फारशी माहिती नसते.

Knee Pain Affect On Memory
Knee Popping Sound : उठा-बसता गुडघ्यातून आवाज येतोय ? दुर्लक्ष करू नका, असू शकते 'ही' गंभीर समस्या

चिनी वैज्ञानिकांच्या रिसर्चमध्ये चायनीज अकॅडमी ऑफ सांइजेसच्या शोधानुसार, ज्या व्यक्तींना खूप जुने दुखणे आहे, त्या व्यक्तींना विस्मरण होणे ही समस्या उद्भवू शकते.

मल्टी क्रोनिक पेन म्हणजे काय ?

मल्टी क्रोनिक पेन म्हणजे व्यक्तीच्या शरीरामधील तो भाग जो भरपूर दिवसांपासून दुखत आहे. हे रोग्याच्या आरोग्यावर प्रभाव पडतात आणि शरीरावर ओझे देखील बनून राहते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com