Samosa Health Side Effects : अरेच्चा ! समोसा खाल्ल्याने जडू शकतात हे गंभीर आजार, जाणून घ्या

Food : समोसामध्ये दोन अशा प्रकारच्या गोष्टी असतात ज्यामुळे शरीरावर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो.
Samosa Health Side Effects
Samosa Health Side EffectsSaam Tv

What Happens Eat Samosa : समोसा खाण्यासाठी जितका चविष्ट लागतो इतकाच तो तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. समोसामध्ये दोन अशा प्रकारच्या गोष्टी असतात ज्यामुळे शरीरावर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो.

सर्वात पहिला पदार्थ म्हणजे मैदा. समोस यामध्ये जास्त प्रमाणात मैदा उपलब्ध असतो त्याचा सरळ प्रभाव तुमच्या शरीरावर पाहायला मिळतो. त्याचबरोबर दुसरा पदार्थ म्हणजे बटाटा. बटाटा तुमच्या शरीरासाठी त्यांचा हानिकारक.

Samosa Health Side Effects
Diabetes Health Issue : 'या' 4 सवयी ठरतात तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत !

बटाट्याच्या (Potatoes) सेवनाने लठ्ठपणा वाढतो. सोबतच समोसा आहे एक डीप फ्राय फूड आहे. जे तुमच्या शरीराला (Health) सूज निर्माण करू शकतो तुमची पचनसंस्था बिघडवण्याचे काम देखील करू शकतो. अशा प्रकारचे अनेक नुकसान समोसा खाल्ल्याने तुमच्या शरीराला होऊ शकतात.

1. एक समोसा पडू शकतो महागात :

जर तुमचे ब्लड वेस्लस हेल्दी नसतील तर त्याचा परिणाम तुमच्या हृदयावर होऊ शकतो. जेव्हा तुम्ही समोसा खाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये खराब चरबी, बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसाईड तुमच्या ब्लड वेसल्सला जाऊन चिपकू शकते. ज्यामुळे तुमच्या रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो आणि हृदयावर प्रेशर येऊ शकतो. अशाने हाय बीपी आणि हृदयासंबंधीचे आजार होऊ शकतात.

Samosa Health Side Effects
Control High Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी या 7 घरगुती उपायांचा अवलंब करून पहा...

2. हार्मोनल हेल्थ बिघडते :

समोसा चवीला टेस्टी असल्यामुळे एक समोसा खाल्ल्यानंतर तुम्हाला दुसरा समोसा देखील खावासा वाटत असेल. सोबतच तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची क्रेविंग होऊ शकते. खरंतर, हे शरीरामध्ये इमोशनल इटिंग आणि क्रेविंगला बढावा देऊ शकते. या कारणामुळे तुमचे हार्मोनल आरोग्य बिघडू शकते.

3. डायबिटीज आणि हाय बीपीचे कारण :

डायबिटीज (Diabetes) आणि हाय बीपी सारख्या लाइफस्टाइल जोडलेल्या समस्या समोसा खाल्ल्याने झपाट्याने वाढू शकतात. खरंतर समोसा तुमच्या मेटाबोलिझम फंक्शनला डिस्टर्ब करते. म्हणजेच हे तुमच्या पोटाच्या मेटाबोलिझम पासून शुगर मेटाबोलिझम पर्यंतच्या समस्या वाढवू शकतात. याने डायबिटीज आणि हृदयासंबंधीचे आजार (Disease) झपाट्याने वाढू लागतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com