Physical Relationship : मुखमैथुन करताना पुरुष करतात 'या' चुका...

अनेक पुरुषांना असे वाटते की, आपण लैंगिकतेच्या बाबत अधिक समंजस आहोत. परंतु, तुम्हाला असे खरेच वाटते का ?
Physical Relationship
Physical RelationshipSaam Tv

Physical Relationship : प्रत्येक जोडप्याला आपल्याला नात्याला एका विशिष्ट परिसीमेपर्यंत घेऊन जायचे असते. प्रत्येक जोडप्यात प्रेम असते पण लैंगिक संबंधाच्या चुकांमुळे ते एकमेकांपासून लांब जाऊ लागतात. अनेक पुरुषांना असे वाटते की, आपण लैंगिकतेच्या बाबत अधिक समंजस आहोत. परंतु, तुम्हाला असे खरेच वाटते का ?

अनेकदा स्त्रियांना लैंगिक संबंधांमध्ये तोच तोचपणा आवडत नाही. जेव्हा पुरुष त्यांच्या जोडीदारासोबत ओरल सेक्सचा आनंद घेतात तेव्हा त्यांना त्यांच्या जोडीदाराला कसे खूश करायचे हे माहित असले पाहिजे. परंतु जर एखादा पुरुष चुकीच्या गोष्टी करत असेल तर तो स्त्रियांना त्यांच्या पात्रतेचा आनंद देऊ शकणार नाही.

Physical Relationship
Physical Relationship : बेडरूममधील रोमान्सचा कंटाळा आलाय? पाण्यातही पार्टनरसोबत लुटता येईल दुप्पट आनंद !

अनेक पुरुषांना असे वाटते की, ते चांगले ओरल सेक्स करत आहेत. पण खरेतर हे आहे की ओरल सेक्स करताना पुरुष अनेक छोट्या-मोठ्या चुका करत असतात. ज्याची त्यांना माहितीही नव्हती. पण पुरुष त्यांच्या चुका सुधारून जोडीदाराला अधिक आनंद देऊ शकतील. तुम्हाला असे करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही काही सामान्य सल्ल्यांबद्दल बोलणार आहोत. चला जाणून घेऊया ओरल सेक्स करताना पुरुष कोणत्या चुका करतात...

1. प्रत्येक स्त्रीचे शरीर सारखेच असते असा विचार करणे

एका महिलेसोबत (Women) लैंगिक संबंध ठेवल्यानंतर पुरुष विचार करू लागतात की सर्व महिलांचे शरीर समान असते. त्याला वाटते की तो सर्व महिलांना त्याच प्रकारे आनंद मिळवून देऊ शकतो. पण सत्य हे आहे की, प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते. प्रत्येक स्त्रीची सेक्सची गरज वेगळी असते. ओरल सेक्स दरम्यानही असेच घडते. तुम्ही अनेक प्रकारे ओरल सेक्स देखील करु शकता. अशा परिस्थितीत तुम्ही अशी चूक कधीही करू नये. तिच्या जोडीदाराने तिला ओरल सेक्सचा आनंद द्यावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते.

Physical Relation
Physical Relationcanva

2. तुमच्या जोडीदाराला काय आवडते हे न विचारणे

विवाहाच्या (Wedding) प्रत्येक बाबतीत संवाद आवश्यक आहे. तुम्‍ही संभोग करत असल्‍यावरही संभाषण खूप महत्त्वाचे असते. तुमची लैंगिक संबध ठेवण्यापूर्वी किंवा तुम्ही चुंबन घेत असताना, तुम्हाला तिच्यासोबत काय करायचे आहे ते तिला सांगा आणि तिला ते हवे आहे का ते विचारा. ओरल सेक्स करताना तुम्हाला तुमच्या पार्टनरला काय आवडते हे विचारायला हवे. हे करणे खूप सोपे आहे. यानंतर, जेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या पार्टनरला काय आवडते, तेव्हा तुम्ही सेक्सचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकाल आणि तुम्हाला पार्टनरलाही (Partner) ते खूप आवडेल.

3. अवयवांचा वापर

अनेक पुरुषांना असे वाटते की मौखिक संभोग करताना जर ते खोलवर गेले तर ते खूप चांगले होईल आणि त्यांच्या जोडीदाराला जास्त आनंद मिळेल. परंतु, यापेक्षा खूप वेगळे आहे. तुमची जीभ योनीमध्ये खोलवर न नेऊन तुमच्या जोडीदाराला वरून उत्तेजित करा. ते अशा ओरल सेक्सचा जास्त आनंद घेतात. तुम्ही तुमची जीभ योनीच्या आजूबाजूच्या भागात घातली तरी ती खूप उत्तेजित होईल. फोरप्लेचा हा देखील एक उत्तम मार्ग आहे.

4. आपल्या बोटांचा विचार करा

अनेकदा पुरुषमंडळी लैंगिक संबंध ठेवताना बोटांचा वापर करत नाही. त्यामुळे महिला उत्तेजित होत नाही असे म्हटले जाते. पण तिचे स्तन, आतील मांड्या, पोट येथे हात लावण्यासाठी बोटांचा वापर करा. तुम्ही तिच्या योनीभोवती तुमची बोटे देखील वापरू शकता. यामुळे ती खूप उत्तेजित होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com