Relationship Tips : तुमच्या जोडीदाराला शरीर संबंधात खुश करायचे आहे ? 'या' टिप्स फॉलो करा

लैगिंग संबंधाविषयी बोलताना प्रत्येक भारतीयाला संकोच वाटतो. परंतु, हा विषय जितका साधा आहेत तितकाच यातला प्रवास हा आनंददायी.
Relationship Tips
Relationship TipsSaam TV

Relationship Tips : एकदा का आपण प्रेमाच्या जाळ्यात अडकलो की, मग प्रत्येक गोष्ट ही कुतुहलाची वाटते. नाते अधिक घट्ट व्हावे व फुलावे असे प्रत्येकाला वाटत असते.

लैगिंग संबंधाविषयी बोलताना प्रत्येक भारतीयाला संकोच वाटतो. परंतु, हा विषय जितका साधा आहेत तितकाच यातला प्रवास हा आनंददायी. मात्र आकर्षणातून किंवा दडपणातून शरीर संबंध ठेवण्याचा अट्टहास करु नये. त्यासाठी दोघेही शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्यादेखील तयार असणे फार गरजेचे आहे.

Relationship Tips
Relationship Tips : तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात 'हे' बदल दिसताय, तर होतेय तुमच्या सोबत फसवणूक !

लैंगिक संबंधादरम्यान आपला जोडीदारही (Partner) तितकाच त्याच्याशी सहमत असणे महत्त्वाचे आहे. या दरम्यान कोणत्या गोष्टी केल्यामुळे आपला जोडीदार खूश होतो हे फार कमी लोकांना ठाऊक असते.

प्रत्येक कपल आपली लैंगिक जीवनाचे संबंध अत्यंत चांगले असावे म्हणून काही ना काही करत असते. पण बऱ्याचदा काही गोष्टी करूनही लैगिंग लाईफ तितकी इंटरेस्टिंग नसते. बऱ्याचदा महिला या बाबतीत सर्व गोष्टी पुरूषांवर सोडून देतात. पण पुरूषांनाही वाटते की, आपल्या जोडीदाराने कधीतरी पहिल्यांदा पुढाकार घ्यावा.

लैंगिक संबंधादरम्यान प्रशंसा चांगली वाटते -

जास्त पुरूषांना आपल्या जोडीदाराने लैंगिक संबंध झाल्यानंतर त्यांची प्रशंसा करावी असे वाटते. पुरूषांना केलेल्या संभोगाबद्दल अधिक जाणून घ्यायला जास्त आवडतं. आपण आपल्या जोडीदाराला पुरेपूर आनंद देत आहोत की, नाही हे त्यांना नेहमी जाणून घ्यायचे असते. त्यामुळे शरीर संबंध करताना अथवा करून झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या आनंदाबद्दल नक्की काय वाटते आहे ते त्यांना सांगा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि आपल्याबद्दल प्रेम अधिक वाढते. आजचे सेशन खूप चांगले होतं याबद्दल सांगून आपण त्यांची प्रशंसा करू शकतो.

Relationship Tips
Relationship Tips : पार्टनरसोबत भांडण झालंय? 'या' पध्दतीने संबंध बनवा,निवळेल राग

स्पर्श त्यांना आनंद देतो -

महिलांप्रमाणेच पुरूषांचेही कामोत्तेजक अंग असते पण, महिलांना याबाबत सांगायला बऱ्याचदा पुरूषांना संकोच वाटत असतो. मुलांना इनर थाईज, छाती आणि चेहऱ्यावर महिलांचा स्पर्श अधिक आवडतो, त्यामुळे त्यांचे अधिक हार्मोन्स बदलतात. संभोग करताना महिलांना त्यांच्या या भागांना हात लावावा असे वाटत असते. जर संभोगचा आनंद आपल्या पुरुष जोडीदाराकडून अधिक मिळवायचा असेल तर त्यांच्या छाती आणि चेहऱ्याला अधिक स्पर्श करा.

पुरूषांच्याही असतात लैंगिक संबंधीत फँटसीज -

महिलांना ज्याप्रमाणे लैंगिक संबंधीत फँटसीज असतात त्याचप्रमाणे पुरुषांच्याही असतात. पण आपण जर आपल्या महिला जोडीदाराला सांगितल्या तर त्या हसतील अथवा आपल्याबद्दल त्यांना काय वाटेल असे वाटून सहसा ते शेअर करत नाहीत. पण महिलांनी त्यांच्या फँटसीज जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. संभोग करताना एखादा गेम अथवा एखादी वेगळी पोझिशन ट्राय करावी वाटणं हे साहजिक आहे. त्यामुळे दोघांनाही त्याचा आनंद घेता येईल.

Relationship Tips
Relationship Tips : बरेच पुरुष गर्लफ्रेंड किंवा पत्नीशी 'या' आठ गोष्टींबाबत खोटं सांगतात, तुमच्यासोबत 'असं' काही घडतंय का?

लैंगिक संबंध अॅक्टिव्ह दरम्यान करा सेक्सी टॉक -

या अॅक्टिव्हिटी दरम्यान सेक्सी बोलणं पुरूषांना जास्त आवडतं. संभोग दरम्यान त्यांच्या कानात हळूवारपणे बोलत राहणं त्यांना आपल्याकडे अधिक आकर्षित करतं. त्यांच्याबद्दल बोलून त्यांना अजून आपलंसं करू शकतो. त्यांनी सेक्समध्ये काय करायला हवंय हे अशावेळी सांगणं त्यांना अधिक आवडतं, त्यांचा स्पर्श कसा वाटतोय हे त्यांना अधिक हळूवारपणे कानात सांगा. नुसत सांगण्यापेक्षा अॅक्टिव्हिटी दरम्यान असं बोलणं केल्यास, जोडीदाराचा परफॉर्मन्स अधिक चांगला होतो आणि दोघांनाही समाधान मिळते.

डोळ्यात बघा -

संभोग करताना बऱ्याचदा महिला डोळे (Eye) बंद करून घेतात. पण पुरूष जोडीदारांना त्यांचे डोळे आणि त्या डोळ्यात त्यांच्याविषयी असणारे आकर्षण पाहायचे असते. त्यांना आपल्या डोळ्यातील त्यांच्याबद्दल वाटणारी काळजी, प्रेम पाहावं असं त्यांना वाटतं. डोळ्यातूनच महिलांनी त्यांना समजून घ्यावं असंही त्यांना वाटते. त्यामुळे लैगिंग संबंध करताना त्यांच्या डोळ्यात बघा. त्यामुळे ते अधिक जवळ करतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com