Surya Gochar 2023 : १३ दिवस या राशींना लागणार ग्रहण! सूर्य-मंगळ युतीमुळे आर्थिक नुकसान, आरोग्याची काळजी घ्या

Surya In Kundali : सूर्य कन्या राशीत १७ सप्टेंबरला प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक त्रासही सहन करावा लागू शकतो.
Surya Gochar 2023
Surya Gochar 2023Saam Tv

Surya Gochar In Kanya 2023 :

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रहाचे संक्रमण झाले आहे. १७ सप्टेंबरला सूर्याने दुपारी 01:42 वाजता कन्या राशीत प्रवेश करत आहे. तसेच ग्रहांचा सेनापती मंगळ देखील कन्या राशीत प्रवेश करत आहे.

कन्या राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाला आहे तसेच मंगळाचा अस्त देखील होत आहे. पुढील १३ दिवस काही राशींना सावधान राहावे लागणार आहे. तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ४ राशींच्या लोकांसाठी काळ कठीण असेल. जाणून घेऊया कोणत्या राशींना सावध राहावे लागणार आहे.

Surya Gochar 2023
Ganesh Chaturthi Shubha Muhurta 2023 : गजानना, गजानना..., श्रीगणेशाची प्रतिष्ठापना कशी कराल? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

1. मेष:

मोठ्या आर्थिक (Money) नुकसानाचा सामना करावा लागेल. आरोग्य बिघडू शकते. खाण्याच्या सवयी बदला, आरोग्याची (Health) काळजी घ्या. जोडीदारासोबत वाद होतील.

2. तूळ:

तूळ राशीच्या लोकांनी यावेळी गुंतवणूक (Investment) करणे टाळावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. या लोकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बचतीकडेही लक्ष द्या. आपल्या आरोग्याची तसेच आपल्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या.

3. कुंभ:

काही चांगले काम करत असताना अचानक तुमचे नुकसान होईल. यावेळी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. तब्येत बिघडू शकते. जवळच्या व्यक्ती किंवा मित्रांपासून दुरावा वाढू शकतो.

4. मीन:

सूर्य आणि मंगळाच्या राशीतील बदलामुळे मीन राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतील. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात दुरावा वाढू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

Surya Gochar 2023
Hair Falls Remedies : केस गळून गळून पातळ झाले? हे ७ घरगुती उपाय करुन पाहाच, आठवड्याभरात मिळेल रिजल्ट

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com