
Single Women Survey : लग्नाचे सिझन सुरू झाल्यावर लोकांन मध्ये उत्साह येतो लग्नाची तयारी अगदी जोरात सुरू करतात. कोणी आनंदाने तर कोणी मजबुरीत लग्नाला हजेरी लावतात.इथूनच 'सिंगल शेंमिग' सुरू होते म्हणजे जर कोणी सिंगल असेल आणि वय जास्ती असेल तर लोक त्यावर चर्चा करतात किंवा मग सिंगल मुलगा व सिंगल मुलगी बघून त्यांच्या हिशोबाने स्थळ सांगतात.
एका अभ्यासातून असे समोर आले की भारतातली (India) 81 टक्के महिलांना लग्न करण्यापेक्षा एकटे राहायला आवडते त्याने सिंगल आयुष्य जगणे सोपे वाटते.
बंबल ऑपच्या एका स्टडी नुसार 5 पैकी 2 लोकांना त्याच्या फॅमिली (Family) मधील पारंपरिक पद्धतीने लग्न करायला सांगतात म्हणजे हे 39 टक्के लोक आहेत 39 टक्के लोकांचे असे म्हणे आहे की त्यांना घरच्यांचा दबावात येऊन लग्न करावं लागेल. आता लग्नाच्या सिझन मध्ये काही लोकांनी असे सागितले की मजबूरीत लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये यावं लागत असे 33 टक्के लोकांचे म्हणे आहे.
तसेच खूप साऱ्या लोकांना 'सिंगल शेंमिगने' त्रस्त आहेत त्यांना वाटते की सिंगल असल्याचे लोकांना उत्तर देयायची काय गरज आहे.आपल्या समाजात लोकांना असे वाटते की कोणी नेहमी सिंगल नाही राहू शकत.
बंबल ऑप नुसार लोकांचे सिंगल राहण्याचे प्रमाण वाढत आहे यामध्ये महिलांचे अधिक प्रमाण दिसून आले आहे.
एका डेटिंग ऑपच्या सर्व्हनुसार 81 टक्के महिलांना अविवाहित राहण्याकडे जास्ती कल आहे. 83 टक्के महिलांचे असे म्हणे आहे की ते चांगला जोडीदार मिळेपर्यंत लग्न करणार नाही.बंबल ऑपनुसार सिंगल शेमिंग मुळे महिलांना लग्नात जाणे पसंत नाही.जेव्हा कोणत्या जवळच्या नातेाइकांचे लग्न असते तेव्हा त्यांना लग्नची एनझाईटी होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.