Oral Health : तोंडाच्या स्वच्छतेसाठी 'या' गोष्टिंचा वापर करा...

आजच्या काळात लाखो लोक त्यांच्या तोंडाच्या विकाराने त्रस्त आहे यामध्ये दात किडणे,हिरड्या सुझने आणि त्यातून रक्त येणे.
Oral Health
Oral Health Saam Tv

Oral Health : आजच्या काळात लाखो लोक त्यांच्या तोंडाच्या विकाराने त्रस्त आहे यामध्ये दात किडणे,हिरड्या सुझने आणि त्यातून रक्त येणे.

ओरल हायझिन मध्ये गडबडीत याचे कारण म्हणजे खराब खाण्या-पिण्याची सवई त्यामुळे दात (Tooth) लगेच कमजोर होतात.

Oracura चे फाउंडर सागर अवताडे याच्या मते,दात साफ करायला फक्त ब्रश चा वापर पुरेसा नाही त्याच्या ऐवजी पॉवर ब्रेशिंग आणि वॉटर (Water) फ्लोसिंग ते अधिक फायदेशीर असते.ते सांगतात की सीडीसी रिपोर्टनुसार 20 वर्ष वय असणारे 57% लोकांच्या दातात कॅविटी होते.याचे कारण ओरल हेल्थ बदल हलगर्जीपणा वाढत आहे.

Oral Health
Child Oral Health : बाळाच्या मौखिक आरोग्यासाठी किती प्रमाणात टूथपेस्ट आवश्यक आहे ? जाणून घ्या

ओरल हेल्थ खराब होण्याचे कारण -

WHO नुसार, तंबाखू आणि साखरेचे अधिक सेवन फ्लोराइडचा अपूर्ण संपर्क यामुळे दाताना कीड लागते आणि वेदना होतात.तसेच तोंडाच्या स्वच्छतेच्या अभावामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.

ब्रश सोबत करा पॉवर ब्रशिंग -

फ्कत ब्रश करणे दाताच्या स्वच्छतेसाठी पुरेसे नाही. ब्रश सोबत पॉवर ब्रशिंग सुद्धा केली पाहिजे. पॉवर ब्रशिंग हे इलेक्ट्रॉनिक टूथब्रश आहे. जे गोल गोल फिरून वायब्रेस्शन सोबत दात साफ करतात. जास्ती पॉवर ब्रशिंग चा वापर करणे दातासाठी नुकसानदायक आहे त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा पॉवर ब्रशिंगचा उपयोग केला पाहिजे.

Oral Health
Oral Rehydration Solutions: उन्हाळ्यात 'ओआरएस' प्या; शरीरात कधीच होणार नाही पाण्याची कमी...

वॉटर फ्लोसिंग ने दात स्वच्छ करा -

वॉटर फ्लोसिंग मुळे हिरड्यात आणि दाताच्या मध्ये भागी अडकलेले जेवण सहज साफ करता येते. एक्स्पर्ट असे सांगतात की वॉटर फ्लोसिंग दाताच्या मधील घान साफ करतात ती ब्रश नाही करू शकत. ब्रेसेस च्या स्वच्छते साठी वॉटर फ्लोसिंग उपयुक्त आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com