Home Remedies For Face : पिग्मेंटेशनपासून सुटका हवीये ? या घरगुती उपायांचा वापर करा

Pigmentation Problem : चेहऱ्यावरती पिगमेंटेशन होण्याचे अनेक कारणे असू शकतात.
Home Remedies For Face
Home Remedies For Face Saam Tv

Face Care Tips : चेहऱ्यावरती पिगमेंटेशन होण्याचे अनेक कारणे असू शकतात. परंतु चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की त्या दूर करण्यासाठी कठीण होऊन जाते. त्यातच अनेक ब्युटी प्रॉडक्ट वापरल्याने सुद्धा चेहऱ्यावरच्या सुरकुत्या काही जात नाहीत.

अशावेळी तुम्ही घरगुती उपाय (Home Remedies) वापरून तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवू शकता. किचनमध्ये उपलब्ध असलेल्या या गोष्टी तुमचं काम सुरू करून टाकतील.

Home Remedies For Face
Dark Neck Home Remedies : मानेवरील काळपटपणामुळे वैतागले आहात ? तर फक्त 'हे' करुन पाहा, 100 टक्के रिजल्ट मिळेल

दही आणि पिठाचे उटन -

  • एका वाटीमध्ये पिठाची भरड घेऊन त्यामध्ये दही आणि हळद (Turmeric) मिक्स करा उटण्यासारखा घट्ट लेप तयार करून घ्या.

  • हे मिश्रण चेहऱ्यावरती हळूहळू सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करा. त्यानंतर दहा मिनिटे चेहऱ्यावरती ते मिश्रण तसेच ठेवा.

  • नंतर तुम्हाला उठण्यासारखे हे स्क्रब चेहऱ्यावरून रिमूव्ह करायचे आहे. चेहेरा जास्त न रगडण्याच्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे.

  • तुमच्या चेहऱ्यावर फोड्या असतील तर, तुम्ही या रेमेडीचा वापर करू नये. बद्दल तुमच्या डोळ्याखाली सुरकुत्या आल्या असतील तरीसुद्धा या रेमेडी चा वापर करू नये.

दही, दामिनी आणि कोरफड -

  • एका वाटीमध्ये एलोवेरा जेलकाढून घ्या.

  • त्यानंतर एलोवेरा जेलमध्ये विटामिन ई आणि दही मिक्स करा.

  • त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्या.

  • तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याला मसाज करायचा आहे.

  • चेहऱ्यावरती तीस मिनिटे मिश्रण तसेच ठेवायचे आहे.

  • स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून काढायचा आहे.

  • चेहरा वॉश करून झाल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर व्यवस्थितपणे अप्लाय करायचे आहे.

Home Remedies For Face
Home Remedies For Long Nails : तुमच्या देखील हातांच्या बोटांची नखे वाढत नाही? फक्त हे करा, आठवड्याभरात रिजल्ट मिळेल !

टोमॅटोची पेस्ट आणि दही -

  • ही रेमेडी बनवण्यासाठी टमाट्याचा रस काढून घ्या. त्यानंतर मिश्रणामध्ये दही आणि मध मिक्स करा. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की टमाट्याचा रस गाळून घ्यायचा आहे.

  • त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावून लाईट मसाज करायचा आहे आणि तीस मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढू शकता आणि भरभरून मॉइस्चरायझर लावू शकता.

  • तुमच्या चेहऱ्यावर आधी जखम किंवा फोड्या असतील तर, हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावू नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com