Back Acne Causes : तुम्हालाही बॅकलेस ड्रेस घालायचा आहे? पण पाठीवरचा पुरळांमुळे घालता येत नाही, 'या' पद्धतीने घालवा डाग

Can't Wear Backless Dress : आजच्या या मॉडर्न युगामध्ये अनेक स्त्रिया बॅकलेस ड्रेस परिधान करणे पसंत करतात.
Back Acne Causes
Back Acne CausesSaam Tv

How To Remove Back Acne : आजच्या या मॉडर्न युगामध्ये अनेक स्त्रिया बॅकलेस ड्रेस परिधान करणे पसंत करतात. परंतु जर तुमच्या पाठीवरती बारीक पुरळ आले असतील तर, तुम्ही अशा पद्धतीचे ड्रेस वेअर करू शकत नाही, अशावेळी तुम्हाला तुमची पाटण लपवावी लागते.

बॅंक (Bank) एकने तुमच्या पाठीची सुंदरता बिघडवते, सोबतच तुम्हाला वारंवार पाठणीला खाज येते आणि यामुळे तुमच्या त्वचेवरती (Skin) लाल ओळ पडतात. बॅंकएकने कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता आणि सोबतच तुम्हाला महागडी औषधे खावी लागणार नाही.

Back Acne Causes
Acne Problem : मुरुमांपासून सुटका हवी आहे ? घरीच बनवा 'हे' 3 स्क्रब

या गोष्टींचा वापर करून पाठीवरचे पुरळ दुर होय शकतात -

टी ट्री ऑइल -

टी ट्री ऑइलमध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटिइंफ्लेमेटरी आणि प्रॉपर्टीज ऊपलब्ध असतात. ज्यामुळे बॅकएकनेचा प्रोब्लेम दूर होतो. यासाठी एक चमचा नारळाचं तेल घ्या आणि त्यामध्ये 5 ते 7 मिनिटे टी ट्री ऑइल मिक्स करा. हे तेल रात्री झोपताना पाठनीवरती लावा आणि हातांनी मालिश करा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून घ्या.

बाथ पावडर -

पाठनिवरचे दाणे मिटवण्यासाठी तुम्ही बाथ पावडरचा वापर करू शकतात. यामध्ये अर्धा चमचा नटमेग पावडर, दोन चमचे आळशीच्या बिया आणि अर्धा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर मिक्स करून घ्या. त्यानतंर ही पावडर बादलीभर पाण्यामध्ये मिसळून दररोज आंघोळ करा.

Back Acne Causes
Period Acne : मासिक पाळीत त्वचेवर मुरुमे का येतात ?

कडुलिंबाची पावडर -

कडुलिंबाच्या पानांना औषधी गुणांचा खजिना मानला जातो, कडुलिंबाच्या पानांचा प्रत्येक भाग आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. कडुलिंबामध्ये उपलब्ध असणारे अँटीफंगल आणि अँटिबॅक्टरियल प्रॉपर्टीज एकने दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पावडरची मदत होते.

याच्या वापरासाठी कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवा आणि त्यामध्ये नटमेग पावडर मिक्स करा. त्यानंतर गुलाबजल आणि एलोवेरा जेल घेऊन एक पेस्ट त्यार करून घ्या. ही पेस्ट अर्धा तास पाठीवर लावुन सुकून द्या. नंतर पेस्ट धुवून टाका.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com