Dry Eye : डोळे कोरडे का पडतात ? यामुळे कोणता संसर्गजन्य आजार होऊ शकतो

अनेकदा तुम्ही डोळ्यांत अश्रू पाहिले असतील, पण काही लोकांचे डोळे पूर्णपणे कोरडे राहतात.
Dry Eye
Dry Eye Saam Tv

Dry Eye : अनेकदा तुम्ही डोळ्यांत अश्रू पाहिले असतील, पण काही लोकांचे डोळे पूर्णपणे कोरडे राहतात. तुमचे किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचे डोळे (Eye) कोरडे असतील तर समजून घ्या की डोळ्यांमध्ये काही समस्या सुरू झाली आहे.

डोळ्यांचा अतिवापर केल्यास डोळे कोरडे होतात. बहुतेक हे असे लोक आहेत जे तासनतास संगणकासमोर बसतात. तासन्तास कॉम्प्युटरसमोर बसल्याने डोळ्यात दुखणे, कॉर्निया आणि जळजळ होण्याची समस्या उद्भवते. यासोबतच डोळे लाल आणि कोरडे होऊ लागतात.(Health)

Dry Eye
Eye Care Tips : दूर दृष्टी अधिक काळ टिकवण्यासाठी 'या' आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा

कोरड्या डोळ्याची समस्या देखील तुमची दृष्टी कमी करू शकते. आणि काही काळानंतर तुम्हाला काम करताना अनेक अडचणी येऊ शकतात.

Dry Eye
Eye Care Tips : सावधान ! पुन्हा आली आहे डोळ्यांची साथ, लगेच 'हे' करा

कोरड्या डोळ्याची समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. हे लहान मुले, वृद्ध लोक जे स्क्रीनवर जास्त वेळ पाहतात किंवा ज्यांची जीवनशैली योग्य नाही त्यांच्या बाबतीत होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By : Shraddha Thik

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com