Changing The Ownership of Vehicle : वाहनाची ओनरशिप बदलणे का आवश्यक आहे? कार विकल्यानंतर 'हे' काम आधी करा

कारची ओनरशिप बदलने आता सोपे झाले आहे.
Changing The Ownership of Vehicle
Changing The Ownership of Vehicle Saam Tv

Changing The Ownership of Vehicle : कार ची मालकी हक्क बदलने आता सोपे झाले आहे. तुमची गाडी तुमची बायको, पत्नी, मुल आणि कोणालाही ऑनरशीप चेंज करणे सोईचे झाले.

कारण हे सगळे तुम्ही घरी बसल्या लॅपटॉप आणि मोबाईल वर ऑनलाईन करू शकतात. अधिक माहिती साठी तुम्ही वाहन (Vehicle) परिवहन (Transport) चा अथिकृत वेबसाइट किंवा ट्रॅफिक डिपार्टमेटमध्ये भेट देऊ शकतात.

मालकी बदलणे का गरजेचे आहे -

आरसी ट्रांसफर महत्वाची आहे कारण तुम्ही जर बिना आरसी ट्रांसफरचे गाडी विकून टाकता तेव्हा जर गाडीचा अपघात झाला तर पूर्ण चलाना त्या मानसाकडून घेतले जाते ज्याच्या मालकीची गाडी होती ज्याने अजून पर्यंत आरसी ट्रांसफर केलेले नाही तर तुम्ही समजू शकता आरसी ट्रांसफर का महत्वाची आहे.

आरसी बुक महत्वाचा दस्तऐवज आहे . या शिवाय कार ची खरेदी विक्री शक्य नाही. त्याच बरोबर तुम्हाला ट्रॅफिक चलन भरावा लागते. त्यामुळे विविध समस्या समोर जावे लागते .

Changing The Ownership of Vehicle
Car Charging Station : भारतात 20 हजार इलेक्ट्रीक वाहनांसाठी 'ही' कंपनी उभारतेय चार्जिंग पॉइंट, जाणून घ्या प्लान

आरसी ट्रांसफर ची प्रकिया विभागणी दोन प्रकारे करता येतात -

एक म्हणजे राज्य अंतर्गत आणि दुसरी म्हणजे देश अंतर्गत -

एकाचा राज्यात कार ची खरेदी विक्री कराची असेल तर हे राज्य अंतर्गत विभागात येते. जर दोन वेगवेळया राज्यामध्ये कार ची खरेदी विक्री कराची असेल तर ते देश अंतर्गत विभागात येते.\

देश अंतर्गत आरसी ट्रांसफर कराची असल्यास विक्रेत्या कडे त्या कारचा बिमा असणे आवश्यक आहे.त्याच बरोबर रोड टॅक्स ची पत, आरटीओ कडून No Obejection Certificate , फॉर्म 28, पोलीस पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक आहे .

Changing The Ownership of Vehicle
Buying a Second Hand Bike : सेकंड हँड बाईक स्वस्तात विकत घेताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

मालकी बदलन्यासाठी आवश्यक कागदपत्र -

गाडीच्या मालकाने विक्रेतेला मोटार विमा दस्ताऐवज सादर करणे आंतरराज्य आरसी प्रकिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक.वाहनाची मूळ नोदणी केलेले आरटीओ कदून मिळालेली कागदपत्रे,फॉर्म नंबर 27,पोलीस विरिफिकेशन,टॅक्स पावती

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com