तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरचे सौंदर्य खुलले

The Lingamala waterfall in Mahabaleshwar has started flowing in the month of May
The Lingamala waterfall in Mahabaleshwar has started flowing in the month of May

सातारा : महाराष्ट्रातील Maharashtra पर्यटक पर्यटनासाठी पहिली पसंती देतात ती महाबळेश्वरला Mahabaleshwar. पावसाळ्यात Monsoon महाबळेश्वरचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक आसुसलेले असतात.The Lingamala waterfall in Mahabaleshwar has started flowing in the month of May

हे देखील पहा -

परंतु या वर्षी महाबळेश्वर मधील लिंगमळा धबधबा Lingmala Waterfall मे महिन्यातच ओसंडून वाहू लागला आहे. खरं तर पावसाळा सुरु झाल्यानंतर म्हणजेच जून-जुलै नंतर हा धबधबा वाहायला सुरुवात होते.

मात्र तौक्ते Tauktae वादळामुळे या भागात झालेल्या तुफान पावसामुळे तो मे महिन्यातच वाहू लागला आहे. परंतु कोरोनाचा Corona संसर्ग टाळण्यासाठी पर्यटकांना सध्या तरी महाबळेश्वरला जाता येणार नाही.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com