भंडाऱ्यातील आसगाव येथे 3 लाखांची दारू पकडली

अभिजीत घोरमारे
मंगळवार, 18 मे 2021

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव येथील दारु भट्टीतुन दुसऱ्या जिल्ह्यात पाठवण्यात येणाऱ्या दारू तस्करीचा प्रयत्न भंडारा पोलिसांच्या  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हानून पाडला आहे. पोलिसांनी 3 लाखांच्या दारू सह एका आरोपीला अटक केली आहे.  तर 2 आरोपी फरार झाले आहेत.

भंडारा - भंडारा Bhandara जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव Asgaon येतेच दारु भट्टीतुन दुसऱ्या जिल्ह्यात पाठवण्यात येणाऱ्या दारू Liqour तस्करीच्या Smuggling प्रयत्न भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या Local Crime Branch  पथकाने हानून पाडला आहे. Liquor Seized At Asgaon In Bhandara

पोलिसांनी Police 3 लाखांच्या दारू सह एका आरोपीला अटक Arrest  केली आहे.  तर 2 आरोपी फरार झाले आहे. यात गेंदालाल उर्फ संतोष घोषीकर वय 34 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तुळशिदास पडोले व रेवालाल जुमळे असे फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

हे देखील पहा -

फरार आरोपी तुळशिदास पडोले हा आपल्या दारू भट्टीतुन आपला नौकर रेवालाल जुमळे याच्या सहाय्य्याने तसेच अटक करण्यात आलेला आरोपी संतोष घोषीकर याच्या गाडीमधून दारू बंदी असलेल्या चंद्रपुर Chandrapur जिल्ह्यात दारू पाठवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. Liquor Seized At Asgaon In Bhandara

आधी तुम्ही लस टोचा, मग आम्हाला द्या

पोलिसांनी तात्काळ समाधीत ठिकाणी धाड टाकली मात्र आरोपी तुळशिदास पडोले व रेवालाल जुमळे है पळून गेले तर आरोपी संतोष घोषीकर गाड़ीजवळ सापडल्याने त्याला त्वरित अटक करण्यात आली. आरोपीकडून कडून 7 बॉक्स दारू व गाड़ी असा जवळपास 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींवर पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live