राज्यातल्या लाॅकडाऊनची नियमावली मुख्यमंत्री दोन दिवसांत जाहीर करणार

Lock Down
Lock Down

मुंबई : राज्यातल्या Maharashtra  कोरोनाच्या Corona परिस्थितीत लाॅकडाऊनला येत्या ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या Cabinet Meeting बैठकीत चर्चा झाली असून. याबाबतची अंतीम नियमावली दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. Lock Down in Maharashtra Will be Extended till Thirty First May

आज दुपारी राज्यमंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  येते काही दिवस १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणही थांबवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातल्या लाॅकडाऊनला मुदतवाढ व लोकलमध्ये प्रवाशांना परवानगी याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय जाहीर करतील, असे टोपे यांनी सांगितले. 

मे महिन्यात करण्यात आलेल्या लाॅकडाऊन मुळे राज्यातली रुग्णसंख्या घटल्याची माहितीही टोपे यांनी दिली. मिशन ॲाक्सिजन बाबत महत्त्वपूर्ण निर्णय आज झाला आहे. प्रत्येक जिल्हयात गरजेपुरता ॲाक्लिंटन निर्माण करण्यास सांगितल आहे त्या प्लान्ट साठी स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी मध्ये मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी उद्योगजकांना सवलती देण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

(याबाबतचे सविस्तर वृत्त लवकरच)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com