लोकसभेत सवर्ण आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 जानेवारी 2019

ब्राह्मण आरक्षण लोकसभेत मंजुर झालंय. आरक्षण विधेयकाच्या बाजुनं 323 मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात अवघी तीन मतं पडली. संपूर्ण दिवसभर आरक्षण विधेयकावर ऊहापोह झाल्यानंतर विधेयकातल्या संशोधित तरतुदींवर मतदान घेण्यात आलं. दरम्यान, आता हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे. 

WebTitle : Lok Sabha passes Constitution 124 Amendment Bill, 2019 with 323 ayes

संबंधित बातम्या

Saam TV Live