४२ मराठा बांधवांच्या मृत्यूनंतर सरकार जल्लोष कसला करतंय? - स्वाती नखाते 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मूळ आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यात करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज हा आराखडा सभागृहात सादर केला. त्यानंतर आरक्षणासाठी विधेयकही मांडले. एकमताने या विधेयकाला दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरी देण्यात आली. 

दरम्यान, ATR मांडल्यानंतर लागेचचं भाजप नेत्यांकडून जल्लोष करण्यात आला. ४२ मराठा बांधवांच्या मृत्यूनंतर सरकार जल्लोष कसला करतंय ? अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक स्वाती नखाते यांनी दिली आहे. काय म्हणाल्या स्वाती नखाते ? पाहा व्हिडीओ.  

WebTitle : maharashtra maratha reservation bill passed in both the houses reaction of swati nakhate 

संबंधित बातम्या

Saam TV Live