Belgaon पश्चिम मध्ये BJP आघाडीवर, JDSचे पितापुत्र कुमारस्वामी पिछाडीवर

Belgaon पश्चिम मध्ये BJP आघाडीवर, JDSचे पितापुत्र कुमारस्वामी पिछाडीवर #Belgaon #BJP #kumarswami Karnataka Election Result LIVE Updates | Karnataka Election Result 2023 | कर्नाटक निवडणूक निकाल 2023 कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023चा आज निकाल असल्याने सर्वांच्याच मनातील धाकधूक वाढली आहे. कर्नाटकात कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. बहुमतासाठी लागणारी आकडेवारी 113 आहे. अशात मतदानानंतर समोर आलेल्या एक्झीट पोलमधून काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसत आहे. 5 पैकी 4 संस्थांच्या एक्झीट पोलमध्ये भाजप मागे पडणार असल्याचं निरीक्षण दिसलं आहे. त्यामुळे आज सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष काँग्रेस आणि जेडीएस या पैकी कोणता पक्ष मुसंडी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. Karnataka Election Result 2023 Karnataka Election Result Karnataka Assembly Election Result 2023 Karnataka Assembly Election Result Karnataka VidhanSabha Election Result Karnataka VidhanSabha Election Result 2023 Karnataka Election Result Live Updates karanataka election live Karnataka election live video कर्नाटक निवडणूक निकाल 2023 कर्नाटक निवडणूक 2023 कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल कर्नाटक निकालाचे लाईव्ह अपडेट्स कर्नाटक निकाल लाईव्ह कर्नाटक विधानसभेच्या जागा किती? कर्नाटक विधानसभेचं पक्षीय बलाबल कर्नाटक निवडणूक निकालाचे ताजे अपडेट्स

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com