(VIDEO) एकनाथ शिंदे वादाच्या भोवऱ्यात.. एकनाथ शिंदे वापरत असलेली कार कोणाची आहे माहितीये ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. एकनाथ शिंदे वापरत असलेली कार आयआरबीच्या उपकंपनीच्या मालकीची असल्याचा आरोप मनसेनं केलाय. संपूर्ण बातमीसाठी पाहा व्हिडीओ.  

LINK : maharashtra politics marathi news eknath shinde and car controversy 

संबंधित बातम्या

Saam TV Live