महाराष्ट्रात पाणीप्रश्न पुन्हा पेटणार.. ??

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नाशिक आणि नगर जिल्ह्यातील 9 टिएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. जलसंपत्ती प्राधिकरणाने हे महत्त्वापूर्ण आदेश दिलेत. नाशिकच्या गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणांतून 4 टीएमसी तर नगर जिल्ह्यातील निळवंडे, मुळा धरणातून 5 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. या निर्णयामुळे मराठवाड्याला दिलासा मिळालाय. मात्र, दिलेल्या या आदेशामुळे महाराष्ट्रात पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे. डिटेल बातमीसाठी पाहा व्हिडीओ :     

WebTitle : maharashtra water scarcity in marathwada nashik and ahemadnagar asked to release 9 tmc water for jayakwadi dam

संबंधित बातम्या

Saam TV Live