सातारा जिल्ह्यातल्या पाटणच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम

पिंपळाच्या पानावर उमटवल्या हुबेहूब व्यक्ती रेखा
सातारा जिल्ह्यातल्या पाटणच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम
सातारा जिल्ह्यातल्या पाटणच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रमओंकार कदम

सातारा : लॉक डाऊन Lockdown मध्ये अनेक लोक घरी बसून, असल्याने त्यांना विविध छंद जोपासले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सातारा Satara जिल्ह्यातील district पाटण Patan तालुक्यातील कुठरे Kuthre गावचे रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त कला शिक्षक Teacher दामोदर दीक्षित. दीक्षित सरांनी लॉक डाऊनमधील मोकळ्या वेळेत पिंपळाच्या peepal पानांवर व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची आकर्षक आणि हुबेहूब चित्रे साकारली आहेत.

हे देखील पहा-

सध्या त्यांच्या या छंदाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आपली ही अनोखी कला केवळ आपल्या जवळच मर्यादित न राहता सर्वांना ती समजावी म्हणून लवकरच ते शाळा School- महाविद्यालये Colleges, सेवाभावी संस्था, व्यक्ती आणि मंडळांच्या माध्यमातून या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करत आहेत. विद्यार्थी Student आणि नवोदित चित्रकारांना त्यातून प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचा त्यांचा संकल्प आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com