Accident: जयगड- निवळी मार्गावरील अपघातात एक जखमी; वाहुतक खाेळंबली

या अपघातामुळे दाेन्ही बाजूकडची वाहतुक काेंडी झाली.
Accident: जयगड- निवळी मार्गावरील अपघातात एक जखमी; वाहुतक खाेळंबली
AccidentSaam tv

रत्नागिरी : जयगड-निवळी (jaygad nivali) मार्गावर निवळी येथे भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी (traffic jam) झाली आहे. या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (ratnagiri latest marathi news)

हा अपघात ट्रक आणि चार चाकी यांच्यात झालेला आहे. या अपघातात चार चाकी चालक जखमी (injured) झालेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Accident
Kokan: सहकारातून शेती; महिलांनी भाजीपाल्यातून मिळविले लाखाेंचे उत्पन्न
Accident
Satara: ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ प्रेरणादायी ठरेल : वृषालीराजे भोसले
Accident
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.