नगरपंचायत निवडणुकीचा निकाल येण्याआधीचं उमेदवाराचा अपघाती मृत्यू

निवडणूक निकालाच्या आधीचं पंकज पवार या उमेदवाराच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे.
नगरपंचायत निवडणुकीचा निकाल येण्याआधीचं उमेदवाराचा अपघाती मृत्यू
नगरपंचायत निवडणुकीचा निकाल येण्याआधीचं उमेदवाराचा अपघाती मृत्यूSaam TV

नाशिक - नगरपंचायत निवडणुकीचा (Nashik Nagarpanchayat Election) निकाल येण्याआधीचं उमेदवाराचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सुरगाणामध्ये ही घटना घडली आहे. भरधाव दुचाकी झाडावर आढळून उमेदवाराचा अपघात मृत्यू झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये सुरगाणा नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या पंकज पवारचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नगरपंचायत निवडणुकीचा निकाल येण्याआधीचं उमेदवाराचा अपघाती मृत्यू
UP: भाजपाची पहिली यादी जाहीर; योगी आदित्यनाथ यांचा मतदार संघ ठरला

सुरगाणा नगरपंचायतीच्या प्रभाग 12 मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीचा निकाल 19 जानेवारीला लागणार आहे. निवडणूक निकालाच्या आधीचं पंकज पवार या उमेदवाराच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com