गोंदियात अल्पवयीन मुलीला पळवुन लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

अल्पवयीन मुलीला पळवुन लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस गोंदिया जिल्ह्याच्या सड़क अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीसांनी अटक केली आहे.
गोंदियात अल्पवयीन मुलीला पळवुन लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक
गोंदियात अल्पवयीन मुलीला पळवुन लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटकअभिजीत घोरमारे

गोंदिया - अल्पवयीन मुलीला minor girl पळवुन kidnapping लैंगिक अत्याचार sexually abusing करणाऱ्या आरोपीस गोंदिया Gondia जिल्ह्याच्या सड़क अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीसांनी duggipar police अटक केली आहे. ईसायत सलीम शाह वय 19 वर्ष रा. फकिरटोली, काचेवाणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने अल्पवयीन पिडीत मुलीला तुझ्या नाना नानीची प्रकृती खराब आहे तु आमच्या सोबत काचेवाणी येथे चल असे फुस लावुन नागपुर वरुन पळवुन आणुन सडक /अर्जनी येथे लैंगिक अत्याचार केला. Accused of kidnapping and sexually abusing a minor girl has been arrested in Gondia

हे देखील पहा -

पीड़ित मुलगी घरी पोहचल्यावर तिने सपूर्ण प्रकार घरी सांगितला. कुटुंबाने लागलीच डुग्गीपार पोलीसांना याची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीच्या शोध सूरु केला. अखेर आरोपी ईसायत सलीम शाह याला सालेकसा येथुन अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुध्द कलम 363,376(2),(आय )(जे)( एन), 506 भा.द.वि. सहकलम 4,6 पोस्को कायदा अन्वये गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com