शालेय पोषण आहारात अनियमितता जिल्हा परिषद शाळेतील तीन मुख्याध्यापक निलंबित

मुख्याध्यापकांवर कारवाई झाल्याने हिंगाेली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
mid day meal, hingoli
mid day meal, hingolisaam tv

हिंगोली : हिंगाेली (hingoli) येथील सेनगाव तालुक्यातील सवना जिल्हा परिषद शाळेतील (school) तीन मुख्यध्यापकांना प्रशासनाने निलंबित केले आहे. शालेय पोषण आहार योजना (mid day meal) राबवताना अनियमितता केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (hingoli latest marathi news)

किशोर मरळे, एमडी घ्यार व एस. टी. गोरे असे निलंबित केलेल्या मुख्याध्यापकांची नावे आहेत. तसेच मुख्याध्यापक बालाजी सोनटक्के यांची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. ही कारवाई हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देणे यांनी सवना गावातील सुरेश वानखडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर चाैकशी करुन केली आहे.

mid day meal, hingoli
उपजिल्हाधिका-यांच्या खांद्यावर हात ठेवत विचारले येतेस का? प्रतिकार करीत हल्लेखाेरांना लावले त्यांनी पळवून

हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शालेय पोषण आहार योजना राबवताना अनियमितता केल्याचा ठपका या मुख्याध्यापकांवर ठेवण्यात आला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

mid day meal, hingoli
Nupur Sharma News: नुपूर शर्मा, जिंदाल यांच्याविरोधात दिल्ली, महाराष्ट्रात निदर्शने; अटकेची मागणी
mid day meal, hingoli
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापुर्वी न्यूझीलंडला बसला मोठा धक्का
mid day meal, hingoli
मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या मुलीचा धरणाच्या डाेहात बुडून मृत्यू; भागवत कुटुंबावर शाेककळा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com