धान्य व्यापा-यास जिवे मारण्याची धमकी; एमआयडीसीतून दाेन तासांत एकास अटक

अकाेट पाेलिसांनी केली कारवाई
Akot, Akola Crime News, Police, Youth.
Akot, Akola Crime News, Police, Youth.Saam Tv

अकोला : अकोल्यातील (akola) अकोट (akot) शहरातील एका धान्य व्यापाऱ्याला जिवे मारण्याची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागणा-या एका संशयित आरोपीस अकोट पोलिसांनी (police) दाेन तासात शिताफीने अटक (arrest) केली. (akola latest marathi news)

ही कारवाई अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोखर (ritu khokhar) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख व सहकारी पोलीस कर्मचा-यांनी या कारवाईत माेलाचा वाटा उचलला.

Akot, Akola Crime News, Police, Youth.
...तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चुल्लूभर पाण्यात जीव द्यावा : अमाेल मिटकरी

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका धान्य व्यापा-यास पाच लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली हाेती. ही रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. याबाबतची तक्रार प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या दोन तासाच्या आत खंडणीखोराला एमआयडीसी परिसरातून अटक करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Akot, Akola Crime News, Police, Youth.
'जसं श्रीलंकेत झालं तसं महाराष्ट्रातील नेत्यांना जनता रस्त्यावर फिरु देणार नाही'
Akot, Akola Crime News, Police, Youth.
David Warner : टायटॅनिकफेम डेव्हिड वॉर्नर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी
Akot, Akola Crime News, Police, Youth.
सुपारी बाज नारायण राणेंची 'ती' गर्जना शिवसैनिकांनी ठरवली फाेल : आमदार वैभव नाईक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com