Nagpur : धुक्याचा फटका विमानसेवेला; सर्व विमानांची उड्डाण तात्पुरती स्थगित

धुक्यांमुळं गारठा वाढला नागपूरसह (Nagpur) विदर्भात दोन दिवस पावसाचा इशारा दिला असून नागपूर हवामान विभागानं Orange Alert देखील जारी केला आहे.
Nagpur : धुक्याचा फटका विमानसेवेला; सर्व विमानांची उड्डाण तात्पुरती स्थगित
Nagpur : धुक्याचा फटका विमानसेवेला; सर्व विमानांची उड्डाण तात्पुरती स्थगितसंजय डाफ

नागपूर : राज्यातील काही भागांमध्ये थंडी वाढली आहे. अशातच या वाढलेल्या थंडीचा आणि थंडीमुळे पडलेल्या धुक्याचा फटका नागपूर शहरातील विमानसेवेला (Airlines) बसला आहे. नागपूर शहर आणि परिसरात पहाटेपासून धुक्याची चादर पसरी आहे आणि या धुक्यांमुळं (Due to Fog) नागपूर विमातळावरील सर्व विमानांची उड्डाण तात्पुरती थांबविली आहेत. त्यामुळे या धुक्याचा विमानसेवेला फटका बसला असून नागपूर विमातळावरील विमानं धावपट्टीवर थांबून आहेत.

Nagpur : धुक्याचा फटका विमानसेवेला; सर्व विमानांची उड्डाण तात्पुरती स्थगित
'...अन्यथा नारायण राणेंच्या मुलांचा राजकीय अंत होईल'; शिवसेना नेत्यांच वक्तव्य

ढगाळ वातावरणामुळे शहरात धुके, धुक्यांमुळं गारठा वाढला नागपूरसह (Nagpur) विदर्भात दोन दिवस पावसाचा इशारा दिला असून नागपूर हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देखील जारी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com