दिगंबर आगवणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून रामराजे मारताहेत गाेळ्या : अनुप शहा

अनुप शहा यांनी फलटण येथे माध्यमांशी संवाद साधला.
anup shah & ramraje naik nimbalkar
anup shah & ramraje naik nimbalkarsaam tv

फलटण : मालोजी राजेंच्या फलटण (phaltan) येथे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांनी गलिच्छ राजकारण (politics) करणे योग्य नाही असे आवाहन भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी येथे केले आहे. (ramraje naik nimbalkar latest marathi news)

गेल्या काही महिन्यांपासून फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (mp ranjitsinh naik nimbalkar) आणि दिगंबर आगवणे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. यामध्ये दिगंबर आगवणे यांनी खासदारांवर दाखल केलेल्या तक्रारी खोट्या असल्याचे समोर आले आहे. ज्या तक्रारदाराने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर तक्रार दाखल केली त्यांनी स्वतःच माध्यमांसमोर येत ही तक्रार दिगंबर आगवणे यांनी करण्यास भाग पडल्याचे कबूल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

anup shah & ramraje naik nimbalkar
Anand Remake: आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..; रुपेरी पडद्यावर पुन्हा येताेय 'आनंद'

अनुप शहा यांनी या सगळ्या गोष्टींच्या मागे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर असल्याचे खळबळजनक आरोप केला आहेत. सभापती स्वतः दिगंबर आगवणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून असेल गलिच्छ राजकारण करत आहेत तसेच त्यांच्याकडून खासदारांना बदनाम करण्यासाठी शिखंडीचे युद्ध सुरू असल्याचे शहा यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

anup shah & ramraje naik nimbalkar
Gyanvapi Mosque Case: 'ज्ञानवापी' प्रकरणी आदेश करु नये; SC ची वाराणसी न्यायालयास सूचना
anup shah & ramraje naik nimbalkar
अटकपुर्व जामीन अर्जावर 'या' तारखेस हाेणार सुनावणी; तूर्तास आमदार गाेरेंना दिलासा
anup shah & ramraje naik nimbalkar
Mahableshwar: मधुसागर माेडीत काढण्याचा शासनाचा डाव : संजय गायकवाड

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com