मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यातील गोंधळ कार्यकर्त्यांना भोवणार; 20 जणांवर गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्या दरम्यान भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळ प्रकरणी तब्बल 20 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यातील गोंधळ कार्यकर्त्यांना भोवणार; 20 जणांवर गुन्हा दाखल
मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यातील गोंधळ कार्यकर्त्यांना भोवणार; 20 जणांवर गुन्हा दाखलविजय पाटील

सांगली : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीमधील पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. या दौऱ्या दरम्यान काही लोकांनी हरभट्ट रोडवरती मुख्यमंत्र्यांना आपआपली निवेदन देत असतानाच भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा देत गदारोळ केल्यामुळे तेथे उपस्थित शिवसैनिकांनी सुध्दा या घोषणांना प्रत्युतर दिले यामुळे काही काळ तेथे तणावाचे निर्माण वातावरण झाले होते. As many as 20 people have been charged in the BJP-Shiv Sena riots case

दरम्यान या भाजपा आणि शिवसेनाBJP Shivsena गोंधळriots प्रकरणी तब्बल 20 जणांच्या विरोधात गुन्हे दाखलCrime filed करण्यात आले आहेत तर आणखी नवीन नावे निष्पन्न झाले की आणखी संख्या वाढणार असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

हे देखील पाहा-

हरभट्ट रोडवरती अचानक पने निवेदन देत असताना घोषणा देवून गोंधळ घातला म्हणून सांगली पोलिसांनीSangali Police भादवि कलम 188, 269, 70 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 अन्वये कार्यकर्त्यांवरactivists गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपाच्या 10 कार्यकर्त्यांसह 20 जणांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र यामध्ये सहा अनोळखी लोक असून शिवसेनेच्या कोणताही कार्यकर्त्यांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

तसेच गुन्ह्याप्रकरणी 14 लोकांती नावे निष्पण झाली असून 13 लोकांच्या वरती कारवाई करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्ह्यांचा तपास पोलिस हवालदार खरात करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली आहे.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com