Kolhapur Crime : मुलाच्या हव्यासापोटी पत्नीला संपवलं, २ मुली झाल्याने सुरू होता छळ; पतीचा बनाव असा झाला उघड

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.
ashwini eknath patil, ashwini patil, kolhapur,
ashwini eknath patil, ashwini patil, kolhapur,saam tv

- रणजीत माजगावकर

Ashwini Patil : करवीर (Karveer) तालुक्यातील दाेनवडे या गावात मुलाच्या हव्यासापोटी पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपुर्ण कोल्हापुर (Kolhapur Breaking News) जिल्हा हादरुन गेला आहे. अश्विनी एकनाथ पाटील (ashwini eknath patil) असे मृत विवाहित महिलेचे (women) नाव आहे. (Breaking Marathi News)

ashwini eknath patil, ashwini patil, kolhapur,
Parbhani News: रील बनवणं बेतले जीवावर, दाेन विद्यार्थ्यांचा मृत्यू; डाकू पिंपरी गावावर शाेककळा (व्हिडिओ पाहा)

आश्विनी यांचा एकनाथ पाटील यांच्याशी विवाह झाला. त्यांना दाेन अपत्य आहेत. दाेन्ही अपत्य या मुली आहेत. त्यामुळे त्यांचा छळ केला जात असे. त्यांचे पती एकनाथ (eknath patil) यांना मुलगा हवा हाेता. त्यासाठी ते सतत पत्नीला (wife) त्रास देत असतं. (kolhapur latest marathi news)

ashwini eknath patil, ashwini patil, kolhapur,
Dombivli News : ठाकुर्ली खाडी किनारी परिसरात भरदिवसा मुलीवर सामूहिक अत्याचार

मुलाच्या हव्यासापोटी एकनाथ पाटील यांनी पत्नी आश्विनीचा खून केला. या गुन्हा लपविण्यासाठी एकनाथ यांनी त्या विजेचा शाॅक लागल्याने मृत्यूमुखी पडल्या असा बनाव केला. दरम्यान या घटनेला एकनाथ पाटील याला जबाबदार धरत पोलिसांनी त्याला अटक (arrest) केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com