Nagpur : नागपूरात शिवसेना कार्यकर्त्यावरती प्राणघातक हल्ला; हल्लेखोर CCTV मध्ये कैद

उत्तर नागपुरातील सेनेचे कार्यकर्ते नितीन सोळंके आणि युवा सेनेचे उत्तर नागपूर संघटक गणेश सोळंके यांच्या घरावर अज्ञातांनी काल रात्री हल्ला केला आहे.
Nagpur : नागपूरात शिवसेना कार्यकर्त्यावरती प्राणघातक हल्ला; हल्लेखोर CCTV मध्ये कैद
Nagpur : नागपूरात शिवसेना कार्यकर्त्यावरती प्राणघातक हल्ला; हल्लेखोर CCTV मध्ये कैदसंजय डाफ

नागपूर : उत्तर नागपुरातील सेनेचे कार्यकर्ते नितीन सोळंके आणि युवा सेनेचे (YuvaSena) उत्तर नागपूर संघटक गणेश सोळंके यांच्या घरावर अज्ञातांनी काल रात्री हल्ला केला आहे. मध्यरात्री घराबाहेर असलेल्या कारवर अद्यातांनी केली दगडफेक, केली असून या दगडफेकीत कारच्या काचा फुटल्या असून पाच हल्लेखोर कारच्या काचा फोडताना CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत.

हे देखील पहा -

या हल्याबाबत सोळंके यांनी सांगितलं, मी एका कार्यालयामध्ये मिडीया मॅनेंजर (Media Manager) म्हणून काम करतो. काही लोकांनी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला आहे. माझा भाऊ युवा सेनेचा विधानसभा संघटक आहे. हा हल्ला करण्यामागे आमच्या भागात करण्यात आलेली अतिक्रमची कारवाई असल्याचही ते म्हणाले. तसंच निवडणूका जवळ आल्याने आम्हाला घाबरविण्यासाठी हा हल्ला केला असल्याचही सोळंके यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com