महाडमध्ये ST कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; वॉचमनच्या समयसुचकतेमुळे वाचले प्राण!
महाडमध्ये ST कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; वॉचमनच्या समयसुचकतेमुळे वाचले प्राण!राजेश भोस्तेकर

महाडमध्ये ST कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; वॉचमनच्या समयसुचकतेमुळे वाचले प्राण!

या कर्मचाऱ्याने महाड एसटी डेपोतील इमारतीच्या टेरेसवर जाऊन झाडाच्या फांदीला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

-- राजेश भोस्तेकर

रा य ग ड : एसटी महामंडळाच्या कर्मचारी आंदोलनात महाडमध्ये एका कर्मचार्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. संदिप शिवाजी तावरे मुळ राहणार सातारा असे या कर्मचार्‍याचे नाव असुन तो चालक म्हणुन कार्यरत आहे. 

हे देखील पहा :

महाड एसटी डेपोतील इमारतीच्या टेरेसवर जाऊन झाडाच्या फांदीला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.  महाड आगारातील वॉचमन सुनिल गायकवाड याने समय सुचकता दाखवत त्याला खाली ओढल्याने अनर्थ टळला. 

महाडमध्ये ST कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; वॉचमनच्या समयसुचकतेमुळे वाचले प्राण!
बापरे...एकाच झाडावर आढळले तीन विषारी कोब्रा! पहा Viral Video
महाडमध्ये ST कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; वॉचमनच्या समयसुचकतेमुळे वाचले प्राण!
२० वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार! लोणी पोलिसात गुन्हा दाखल

या प्रकरणानंतर तावरे याची महाड शहर पोलिसांनी चौकशी केली असता वैयक्तीक कारणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलाचा जबाब त्याने दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com