Social Media त स्वतःलाच श्रद्धांजली वाहून युवकाने उचललं टोकाचं पाऊल

अधिक तपास जत पोलिस करत आहेत.
Sangli Crime News
Sangli Crime NewsSaam TV

Sangli News : समाज माध्यमातून (social media) स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहत एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. ही घटना जत तालुक्यातील येळवी गावात घडली आहे. गेल्या दाेन महिन्यांत समाज माध्यमातून स्वत:लाच श्रद्धांजली अर्पण करुन आत्महत्या करण्याचा हा दूसरा प्रकार असल्याची सांगली जिल्ह्यात चर्चा आहे. (Maharashtra News)

Sangli Crime News
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : बंटी पाटील, बिंदू चौकात या ! अमल महाडिकांचं Open Challenge

सांगलीच्या जत तालुक्यातील येळवी येथे २२ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो टाकत भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Sangli Crime News
Mumbai Goa Highway Toll News : 'या' कारणामुळे हातिवले टोलनाका बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय (पाहा व्हिडीओ)

येळवी येथील २२ वर्षीय औदुंबर विजय जगताप याचे घर येळवी गावापासून काही अंतरावर आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता औदुंबर जगताप याने स्वतःच्या व्हॉट्सअपला स्वतःचा फोटो स्टेटसला ठेवला. स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com