बहिर्जी नाईक स्मारकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खानापूरच्या बानुरगड या ठिकाणी बहिर्जी नाईक स्मारकाचे ऑनलाइन भूमिपूजन पार पडला आहे.
बहिर्जी नाईक स्मारकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन
बहिर्जी नाईक स्मारकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजनविजय पाटील

सांगली : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या हस्ते खानापूरच्या Khanapur बानुरगड Banurgad या ठिकाणी बहिर्जी नाईक Bahirji Naik स्मारकाचे ऑनलाइन Online भूमिपूजन पार पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या सैन्य दलामधील गुप्तहेर म्हणून बहिर्जी नाईक यांची ओळख आहे. Bahirji Naik Monument Devendra Fadnavisdvj97

हे देखील पहा-

बानुरगडावर बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. या समाधीचे जीर्णोद्धार आणि बहिर्जी नाईक यांचे स्मारक व्हावे, यासाठी काही वर्षांपासून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर MLA Gopichand Padalkar यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. अखेर या ठिकाणी आतां आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडामधून आणि शासना निधीमधून बहिर्जी नाईक यांचे शौर्य दर्शवणाऱ्या स्मारक उभारले जाणार आहे.

बहिर्जी नाईक स्मारकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन
मेट्रो भवनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार  

या स्मारकाचे भूमिपूजन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पदधतीने केला आहे. बानुरगडावर यासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सामाजिक कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व बानुरगड नागरिक सहभागी झाले होते. Bahirji Naik Monument Devendra Fadnavisdvj97

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com