नक्षलवाद्यांना विस्फोटक साहीत्य आणि हत्यारे पुरवणाऱ्या आठ जणांना बालाघाट पोलिसांकडून अटक

आरोपींकडून पोलीसांनी एके-47 सह, जिलेटीन रॉड, पिस्तुल, रायफल, कोडेक्स, दोन चारचाकी वाहने व एलईडी जप्त करण्यात आहेत.
नक्षलवाद्यांना विस्फोटक साहीत्य आणि हत्यारे पुरवणाऱ्या आठ जणांना बालाघाट पोलिसांकडून अटक
नक्षलवाद्यांना विस्फोटक साहीत्य आणि हत्यारे पुरवणाऱ्या आठ जणांना बालाघाट पोलिसांकडून अटकSaamTv

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या बालाघाट पोलीसांनी नक्षलवाद्यांना नक्षली साहीत्य, विस्फोटक आणि हत्यार पूरवठा करणाऱ्या आठ आरोपींना नक्षल सप्ताहादरम्यान अटक केली आहे. Balaghat police arrest eight for supplying explosives and weapons to Naxals

हे देखील पहा -

आरोपींकडून पोलीसांनी एके-47 सह, जिलेटीन रॉड, पिस्तुल, रायफल, कोडेक्स, दोन चार चाकी वाहने, एलईडी, इत्यादी साहीत्य जप्त केले आहे. गोंदिया, ठाणे ,कोटा जिल्ह्यातील आरोपींचा यामध्ये समावेश असून महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये नक्षल्यांना विस्फोटक साहीत्य पुरवठा करण्यासाठी जात असताना पोलीसांनी ही कारवाई केली आहे.

नक्षलवाद्यांना विस्फोटक साहीत्य आणि हत्यारे पुरवणाऱ्या आठ जणांना बालाघाट पोलिसांकडून अटक
दीपिका-प्रियांकाच्या पाठोपाठ हॉलीवूडच्या दिशेने आलिया भट्ट

नक्षल सप्ताहादरम्यान मोठा घातपात करण्यासाठी नक्षल्यांना हा शस्रसाठा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com