उजनीचं पाणी पेटलं; जलसंपदामंत्री जयंत पाटलांच्या घराबाहेर 'बळीराजा'चा उपाेषणाचा इशारा

बळीराजा संघटनेची नुकतीच पंढरपूरात बैठक झाली.
baliraja shetkari sanghatana demands ujani dam water to minister jayant patil. Jayant Patil News in Marathi, Pandharpur News in Marathi, Ujani Water problem News
baliraja shetkari sanghatana demands ujani dam water to minister jayant patil. Jayant Patil News in Marathi, Pandharpur News in Marathi, Ujani Water problem Newssaam tv

पंढरपूर : उजनी धरणाच्या (ujani dam) पाणी प्रश्नावर सोलापूर (solapur) जिल्ह्यातील शेतकरी वर्गासह विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. बळीराजा शेतकरी संघटनेने (baliraja shetkari sanghatana) देखील आता आंदोलनाचा (aandolan) पवित्रा घेतला आहे. (Jayant Patil News in Marathi)

इंदापूर (indapur) तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना रद्द करावी या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने येत्या एक जून पासून जलसंपदामंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्या निवासस्थाना समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन बागल यांनी दिला.

baliraja shetkari sanghatana demands ujani dam water to minister jayant patil. Jayant Patil News in Marathi, Pandharpur News in Marathi, Ujani Water problem News
दूधाच्या दरासाठी बळीराजा आक्रमक; राज्यभर आंदाेलन छेडण्याचा दिला इशारा

बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन बागल यांच्या उपस्थितीत संघटनेची पंढरपुरात (pandharpur) नुकतीच बैठक झाली. या बैठकीत उजनीतून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले आलेले पाणी रद्द करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपला मतदार संघ सुरक्षीत ठेवण्यासाठी सोलापूरचे पाणी पळवल्याचा आरोप नितीन बागल यांनी करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

baliraja shetkari sanghatana demands ujani dam water to minister jayant patil. Jayant Patil News in Marathi, Pandharpur News in Marathi, Ujani Water problem News
Rajya Sabha Election 2022: 'संभाजीराजेंचा 'यांना' गेम तर करायचा नाहीये ना?'
baliraja shetkari sanghatana demands ujani dam water to minister jayant patil. Jayant Patil News in Marathi, Pandharpur News in Marathi, Ujani Water problem News
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
baliraja shetkari sanghatana demands ujani dam water to minister jayant patil. Jayant Patil News in Marathi, Pandharpur News in Marathi, Ujani Water problem News
Alefata: पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com