अग्निपथ योजना रद्द करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंदोलन

अग्निपथ योजना रद्द करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंदोलन
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : बीडच्या माजलगावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. अग्निपथ योजना तात्काळ रद्द करा, या मागणीसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (Beed) चौकात निदर्शने करण्यात आले आहेत. (beed news Cancel the agnipath yojana Nationalist Youth Congress Movement)

Beed News
तिसगाव ढंडाने परिसरात वीज कोसळली; बैलाचा जागीच मृत्यू

देशातील केंद्र शासनाने भारतीय लष्करासाठी असलेल्या अग्निपथ या नव्या योजनाची घोषणा केली आहे. या योजनेनुसार भारतीय सैन्यात तरुणाची भरती फक्त चार वर्षासाठी करण्यात येणार आहे. सदर योजना चुकीची असुन भारतीय सैन्याच्या पारंपारिक स्वरुपाशी छेडछाड करणारी आहे. असा आरोप करत (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com