क्षुल्लक कारणाने मित्रानेच केली मित्राची हत्या

मित्रानेच केली मित्राची हत्या
क्षुल्लक कारणाने मित्रानेच केली मित्राची हत्या
Crime NewsSaam tv

भंडारा : शुल्लक कारणांवरून चाकुने वार करत मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत माड़गी तिर्री येथे घडली. रस्‍त्‍याच्‍या बाजूला (Crime News) युवकाचा मृतदेह आढळून आला होता. (bhandara news crime news friend killed friend)

भंडारा (Bhandara) येथील अंसारी वार्ड परिसरात राहणारा राकेश कोवे (वय 26) असे मृत तरूणाचे नाव आहे. आज सकाळी काही लोक माड़गी तिर्री मार्गावरून जात असतांना त्यांना मृतकाचे शव रस्त्याचा बाजूला आढळले. त्‍यांनी लागलीच याची माहिती अड्याळ पोलिसाना दिली. यानंतर पोलिस (Police) घटनास्थळी पोहचत मृतदेह ताब्यात घेवून तपास सुरु केला आहे. दरम्यान आपसी वादातुन मित्रानेच चाकूने वार करून राकेश कोवेची हत्या करण्यात आली असून ह्या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.