Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result : 'भीमा' च्या मतमाेजणीस प्रारंभ

एकूण दोन फेऱ्यांमध्ये अठ्ठावीस टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे.
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election,  Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result, Solapur
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election, Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result, Solapursaam tv

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा आज निकाल लागणार आहे. 'भीमा'ची खासदार धनंजय महाडिक राखणार की साेलापूरचे माजी आमदार राजन पाटील यांचे पॅनेल बाजी मारणार याचे चित्र दुपारीपर्यंत चित्र स्पष्ट हाेणार आहे.

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा (election) प्रचार खालच्या स्तरावर गेला हाेता. रविवारी या कारखान्यासाठी मतदान झाले. आज मतमोजणी प्रक्रिया आज पार पडणार आहे. यामध्ये भाजपाचे (bjp) खासदार धनंजय महाडिक कारखान्यावर आपली सत्ता राखणार की राष्ट्रवादीचे (ncp) नेते राजन पाटील सत्ता बदल घडवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Maharashtra News)

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election,  Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result, Solapur
Vedat Marathe Veer Daudale Saat : महेश मांजरेकरांचा निषेध असाे..., भाेसरे गावात रात्री निघाला माेर्चा

रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत (78.86 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. संचालक मंडळाच्या एकूण (15 जागांसाठी 35 उमेदवार) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापुरातल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कडादी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election,  Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result, Solapur
Happy Children's Day 2022 : बालदिन का साजरा केला जातो ? यादिनासाठी चाचा नेहरुंना अधिक महत्त्व का दिले जाते ?

एकूण दोन फेऱ्यांमध्ये अठ्ठावीस टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे. संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतमोजणीची वेळ असली तरी दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल हाती लागण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक यांच्यासोबत भगीरथ भालके, अभिजीत पाटील, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील तर राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील, भाजपचे प्रशांत परिचारक या सर्व नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election,  Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result, Solapur
NCP : भाेंदूबाबा म्हटल्याने एनसीपी आक्रमक; 'सगळेच जास्त शहाणे झालेत, देवाने सर्वांना राताे रात अक्कल दिली'
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election,  Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result, Solapur
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : कोल्हापुरातील महाडिकांची तिसरी पिढी राजकारणाच्या आखाड्यात

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com