ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी साताऱ्यात भाजप उतरले रस्त्यावर
bjp protest for obc political reservation

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी साताऱ्यात भाजप उतरले रस्त्यावर

सातारा : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून आज (बुधवार) साताऱ्यात भारतीय जनता पक्षाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणा बाबत जोरदार निदर्शने केली. सातारा शहरातील पोवई नाका येथे पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करीत ठाकरे सरकार विराेधात जोरदार घोषणाबाजी केली. bjp-protests-demands-obc-political-reservation-in-satara-sml80

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित राहावे यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसींच्या पाठीशी आहे. जो पर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोवर आमचे आंदोलन सुरूच राहील असे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी नमूद केले.

bjp protest for obc political reservation
नऊ महिन्यांच्या गर्भवतीसारखे झाले होते तरुणाचे पोट; डॉक्टरकडे गेल्यावर कळले...

यावेळी भाजपच्या महिला माेर्चाच्या नेत्या सुवर्णा पाटील म्हणाल्या सातारा पालिका निवडणुकीत ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना आम्ही पाठबळ देऊ. त्यांना आमचा नेहमीच पाठींबा राहील. या समाजातील उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्नशिल राहू bjp protest for obc political reservation.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com