प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने; प्रियकरानेही शेतात गळफास घेत संपवलं आयुष्य

प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने देखील आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना समोर आली
प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने; प्रियकरानेही शेतात गळफास घेत संपवलं आयुष्य
प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने; प्रियकरानेही शेतात गळफास घेत संपवलं आयुष्यSaam Tv

अहमदनगर : प्रेयसीच्या girlfriend आत्महत्येनंतर प्रियकराने boyfriend देखील आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यामधील जामखेड तालुक्यामध्ये Jamkhed ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी दोघांनीही आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अहमदनगर मधील जामखेड तालुक्यामध्ये घडली आहे. मृतक मुलगी ही अल्पवयीन आहे. मृतक मुलगा आणि मुलगी यांचे दोघांचे प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियेसीच्या आत्महत्येची माहिती मुलाला कळताच त्याने देखील शेतातीत लिंबाच्या झाडाला गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे.

प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने; प्रियकरानेही शेतात गळफास घेत संपवलं आयुष्य
चक्क! तरुणीचं करायची अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार; कारण ऐकाल तर व्हाल थक्क

मृतक मुलगी ही १६ वर्षांची होती, तर मुलगा देखील १७ वर्षांचा आहे. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी देखील एकाच दिवशी आत्महत्या केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मात्र, मुलीने आत्महत्या का केली याविषयी आणखी माहिती मिळू शकली नाही. पण या मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळातच मुलाने देखील गळफास घेत आयुष्य संपवले आहे. आपल्या प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती मुलाला मिळाली.

प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने मुलाने आपल्या शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com