नाशिकमध्ये हत्यांचं सत्र सुरूच; डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या
नाशकात हत्यांचं सत्र सुरूच; डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्याअभिजित सोनावणे

नाशिकमध्ये हत्यांचं सत्र सुरूच; डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

शहरातील पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह

अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटना Crime In Nashik दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शहरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे देखील पहा-

मरेपर्यंत डोक्यावर घातले दगडाचे घाव;

म्हसरूळ Mhasrul Nashik परिसरात आरटीओ ऑफिसजवळ तरुणाची हत्या करण्यात आली आहे. डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. तरुण मरेपर्यंत डोक्यावर घातले दगडाचे घाव घातले गेले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राजू शिंदे अस मयत तरुणाचे नाव आहे.

नाशकात हत्यांचं सत्र सुरूच; डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या
अहमदनगरमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान

हत्येचं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे भाजीपाल्याचे छोटं दुकान आहे, दुकानाच्या वर्चस्व वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी Nashik Police गुन्हा दाखल केला असून हत्येचा अधिक तपास सुरू आहे. सर्व दिशेने पोलीस आपला तपास करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com