Aurangabad: औरंगाबाद -अहमदनगर महामार्गावर द बर्निंग बसचा थरार; बस जळून खाक

आगीमध्ये अर्ध्याहून जास्त बस जळून खाक झाली आहे.
Aurangabad
AurangabadSaam TV

Aurangabad: औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावर द बर्निंग बसला आज सकाळी भीषण आग लागली आहे. ही बस नागपूर येथून आली होती. हिमालया ट्रॅव्हल्स कंपनीची बस आहे. बसमध्ये प्रवासी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीमध्ये अर्ध्याहून जास्त बस जळून खाक झाली आहे. (Latest Aurangabad News)

Aurangabad
Aurangabad Crime News : दारु पिताना झालेल्या वादातून तरुणाचा खून; औरंगाबाद येथील घटना

शहरातील बाबा पेट्रोलपंपावर प्रवाशी उतरल्यानंतर डिझेल भरायला बस जात असताना ही थरारक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com