Satara News: साताऱ्यात कार आणि टेंपोचा भीषण अपघात; २ जण जागीच ठार

सातारा येथील नागठाणे हद्दीत व्हॅगनार कार आणि आयशर टेंपोचा भीषण अपघात झाला आहे.
Satara News
Satara NewsSaam Tv

सातारा: सातारा (Satara) येथील नागठाणे हद्दीत व्हॅगनार कार आणि आयशर टेंपोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २ जण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या आयशर टँपोला कारने पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातातील सर्व पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टँपोला कारने पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातातील सर्व पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील आहेत.

Satara News
खरी शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील सर्वजण पाटण तालुक्यातील आहेत. यातील २ जण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com