विद्यार्थ्यांनो, अकरावी प्रवेशासाठी सुरू होणार CET रजिस्ट्रेशन? या पध्दतीने करा नोंदणी...

या पध्दतीने करा नोंदणी...
विद्यार्थ्यांनो, अकरावी प्रवेशासाठी सुरू होणार CET रजिस्ट्रेशन? या पध्दतीने करा नोंदणी...
विद्यार्थ्यांनो, अकरावी प्रवेशासाठी सुरू होणार CET रजिस्ट्रेशन? या पध्दतीने करा नोंदणी... Saam Tv

मुंबई : कोरोनामुळे Corona १० वी आणि १२ वीच्या परीक्षा राज्य सरकारकडून State Government रद्द करण्यात आले होते. यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी दहावीचा निकाल लागल्यावर ११ वीच्या प्रवेशाकरिता CET म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. यानुसार आता ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, याकरीत आजपासून नोंदणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. CET registration will start 11 admissiondvj97

हे देखील पहा-

CET म्हणजेच ११ वीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आणि महत्वाची असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ज्यूनिअर कॉलेज Junior College मध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांच्यासाठी ही परीक्षा राहणार आहे. ही परीक्षा संपूर्ण १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहे. या परीक्षेच्या मार्क्स वरून विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश मिळणार आहे.

विद्यार्थ्यांनो, अकरावी प्रवेशासाठी सुरू होणार CET रजिस्ट्रेशन? या पध्दतीने करा नोंदणी...
कट ऑफ वाढणार; अकरावी प्रवेशासाठी कांटे की टक्कर

या पध्दतीने करा नोंदणी

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाइटला ओपन करणे.

या वेबसाईटवर आपल्याला CET बाबतची लिंक दिसणार आहे.

१० वीचा रोल नंबर टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येणार.

यानंतर पुढे तुमच्यासमोर परीक्षेसाठी इच्छुक आहात का? नाही असे २ पर्याय समोर येणार.

यापैकी योग्य पर्याय निवडून आपण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे.CET registration will start 11 admissiondvj97

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com