Video : चाँद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था... राष्ट्रवादीच्या नेत्याचा वाढदिवशी हटके अंदाज

"हा तुम बिलकुल वैसी हो, जैसे मैने सोचा था.! वाढदिवसाच्या कार्यक्रमात टोपेंचा हटके अंदाज..!
Rajesh Tope
Rajesh TopeSaam Tv

Jalna Rajesh Tope Song : माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आपण कोरोना काळात अनेक वेळा हटके अंदाज पाहिले असेल, या कठीण काळात त्यांनी अनेक निर्णय घेत आपलं कर्तव्य बजावलं. आता पुन्हा एकदा वाढदिवशी राजे टोपे यांचा हटके अंदाज पाहायला मिळाला.

Rajesh Tope
Ashok Bhangre Passed Away : अजित पवारांचे निकटवर्तीय अशोक भांगरे यांचे निधन

माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आपल्या पत्नी मनीषा टोपे यांच्यासाठी गाणं म्हटलं आहे. या गाण्यामधून राजेश टोपे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मेरी मेहूबा हो मेरी मेहूबा हा तुम बिलकूल वैसी हो, जैसा मैने सोचा था' असे या गाण्याचे बोल आहेत. राजेश टोपे यांच्या या गाण्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे.

Rajesh Tope
Nashik Truck-Bus Accident : नाशकात भीषण अपघात; बस अन् ट्रकची समोरासमोर धडक, 10 जणांचा मृत्यू

वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन

राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मतदारसंघ असलेल्या घनसावंगीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांनी राजेश टोपे यांना गाणं म्हणण्याचा आग्रह आणि त्यानंतर राजेश टोपे यांच्यातील गायक जागा झाला. कार्यक्रमामध्ये राजेश टोपे यांनी आपली पत्नीसाठी गाणं गायल आहे. 'मेरी मेहूबा हो मेरी मेहूबा हा तुम बिलकूल वैसी हो, जैसा मैने सोचा था' असे या गाण्याचे बोल आहेत. त्यांच्या या गाण्याच्या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com