त्याठिकाणी सरकारला थप्पड खाण्याची सवय आहे : चंद्रकांत पाटील

दोन मतदार संघातून निवडुन आल्याने आज प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेतील (Mumbai Bank) मजूर सहकारी संस्था मतदारसंघातील संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
chandrakant patil
chandrakant patilSaam Tv

सांगली : या सरकारची कोणती बुद्धी चालत नाही. तसेच कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत. सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. त्यामुळे सरकारच्या हातालाच नव्हे तर संपूर्ण बुद्धीला लकवा मारला आहे अशी टीका भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे महाविकास आघाडी सरकारवर (mva) केली आहे. (bjp president chandrakant patil criticizes maharashtra government in sangli praveen darekar latest marathi news)

प्रवीण दरेकरांना (Pravin Darekar) या सरकारनं अपात्र केलं आहे. सत्तेचा दुरुपयोग करून आम्ही काहीही करू शकताे हेच सरकारनं दाखवून दिले आहे. या प्रकरणी न्यायालयात धाव घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी नमूद केले. त्याठिकाणी सरकारला थप्पड खाण्याची खूप सवय आहे असा टाेला देखील पाटील यांनी लगावला. (mumbai bank latest news)

chandrakant patil
CAT 2021 Result: महाराष्ट्रातील ४ अभियंते चमकले

दरम्यान दोन मतदार संघातून निवडुन आल्याने आज प्रवीण दरेकर यांनी एका मुंबई बँकेतील (Mumbai Bank) मजूर सहकारी संस्था मतदारसंघातील संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com