Chhatrapati Sambhajinagar: गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी दाम्पत्याने संपवलं जीवन, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Sambhajinagar News: सोयगाव तालुक्यातील महालब्धा गावात ही घटना घडली आहे.
Satara, phaltan
Satara, phaltanSaam Tv

Chhatrapati Sambhajinagar News: राज्यभरात एकीकडे गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा होत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन सु्न्न करणारी घटना समोर आली आहे. शेतकरी दाम्पत्याने शेतात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

सोयगाव तालुक्यातील महालब्धा गावात ही घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पतीने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केला आहे. तर पत्नीने केले विष प्राशन जीनव संपवलं आहे. संदिप आळेकर (वय 28) आणि लताबाई आळेकर (वय 25) अशी दोघांची नावं आहे.

Satara, phaltan
Corona Update: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं टेन्शन वाढलं; PM मोदींनी बोलावली हाय लेव्हल मीटिंग

परंतु ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मंगळवारी रात्री ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com