शेकडो क्विंटल प्लास्टिकमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात...
शेकडो क्विंटल प्लास्टिकमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात... संजय जाधव

शेकडो क्विंटल प्लास्टिकमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात...

प्लास्टिक आवरणे हे कचऱ्यात न फेकता ती जमा करून, ग्रामपंचायतीला विकत द्या असे आवाहन नागरिकांना करण्यात आले

बुलढाणा : डोणगांव Dongaon ग्रामपंचायतीने Gram Panchayat प्लास्टिक plastic निर्मूलनसाठी एक उपाय योजना म्हणून, प्लास्टिक, कॅरीबॅग, विविध प्रकारची प्लास्टिक आवरणे हे कचऱ्यात trash न फेकता ती जमा करून, ग्रामपंचायतीला विकत द्या असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दररोज आपल्या घरातील, दुकानातील कार्यलयातील असे प्लास्टिक विकल होत. या कचऱ्यापासून तयार होणारे कंपोस्ट खत Compost manure प्रक्रियेमध्ये अडचणी येतात.

हे देखील पहा-

खतापेक्षा त्यात प्लास्टिक कचरा जास्त असतो. तेव्हा गावातील कचऱ्या पासून कंपोस्ट खत तयार व्हावे. या हेतुने कचऱ्यातील येणारे प्लास्टिक वेगळे असावे. यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले की प्लास्टिक वेगळे द्यावे ते ग्रामपंचायत विकत घेईल. त्यानुसार नागरिकांनकडून 20 रु किलो प्रमाणे प्लास्टिक विकत घेतले. शेकडो क्विंटल प्लास्टिक जमा झाले ते ठेवण्यासाठी जागा नसल्याने भरवास्तितील शाळेत ठेवण्यात आले आहे.

शेकडो क्विंटल प्लास्टिकमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात...
Dirty water in Khadwasla dam | खडवासला धरणात गढूळ पाणी ;नागरिकांचे आरोग्य धोक्यात , पाहा व्हिडिओ

पावसाळ्या सुरु झाला आणि त्या प्लास्टिकची दुर्गंध सुटली आहे. मच्छरांचे mosquitoes प्रमाण वाढले डेंग्यू Dengue, टायफाइड आजार वाढले आहेत. एकंदरीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याला जबाबदार ग्रामसेवक असल्याचा, आरोप ग्रामस्थ करत आहे. डोनगाव गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती हा आजारी पडलेला असल्याचे दिसून येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com