Breaking News: काँग्रेसचे आमदार PN Patil यांच्यावर छळाचा गुन्हा दाखल

सुनेने मानसिक छळ करत असल्याबाबत तक्रार केली होती.
Breaking News: काँग्रेसचे आमदार PN Patil यांच्यावर छळाचा गुन्हा दाखल
Breaking News: काँग्रेसचे आमदार PN Patil यांच्यावर छळाचा गुन्हा दाखलSaam Tv

करवीरचे कॉग्रेस आमदार पी. एन. पाटील यांच्यावर छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार पाटील यांच्या सुनेने मानसिक छळ करत असल्याबाबत तक्रार केली होती. पती राजेश पाटील, नणंद टिना महेश देशमुख यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत.

करवीरचे कॉग्रेस आमदार पी. एन. पाटील यांच्यावर छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार पाटील यांच्या सुनेने मानसिक छळ करत असल्याबाबत तक्रार केली होती. पती राजेश पाटील, नणंद टिना महेश देशमुख यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत.

Breaking News: काँग्रेसचे आमदार PN Patil यांच्यावर छळाचा गुन्हा दाखल
गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री कोण? 'ही' 5 नावं चर्चेत

पोलिसांनी सांगितले की, सौ. आदितीला शिवीगाळ आणि मारहाण करत एक कोटीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीसात त्यासंबंधीत तक्रार देण्यात आली आहे. आदिती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासरे व आनंद यांनी संगनमत करुन विवाहितेला त्रास देऊन छळ केला आहे. तसेच फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशाप्रकारच्या विविध कलमान्वये संशयितांवर कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com