Dhananjay Munde : पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही - धनंजय मुंडे

'भाजप नेत्या पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही. बीड जिल्ह्याची (Beed District) बदनामी त्या स्वतः करतात, किमान ज्या ठिकाणी जन्माला आलो तिथला अभिमान असला पाहिजे'
Dhananjay Munde : पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही - धनंजय मुंडे
Dhananjay Munde : पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही - धनंजय मुंडेSaam TV

बीड : बीड (Beed) जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला असून बीडमध्ये माफियाराज सुरू झाला आहे, सामान्य लोकांचे हित धाब्यावर बसवून स्वतःचे खिसे भरण्याच काम सुरु असल्याचं वक्तव्य करत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडेंवरती टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवरती आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.

Dhananjay Munde : पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही - धनंजय मुंडे
'...तर आम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरू;' पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना इशारा

धनंजय मुंडें (Dhananjay Munde) म्हणाले, भाजप नेत्या पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही. बीड जिल्ह्याची (Beed District) बदनामी त्या स्वतः करतात, किमान ज्या ठिकाणी जन्माला आलो तिथला अभिमान असला पाहिजे असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंवरती निशाना साधला. तसंच ते म्हणाले इतर कोणताही मुद्दा मिळाला नाही, की काहीतरी बोलायचं जर माफियाराज असेल तर नाव घेऊन बोला. असे थेट आव्हान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com